COMBINE GR.B&C MENTORSHIP 2025 प्रोग्रॅम.

Description

समाधान कोकाटे’ज अकॅडमी, पुणे 

COMBINE GR.B&C PRELIM -2025 MENTORSHIP प्रोग्रॅम.

120 दिवसांच्या मायक्रोनियोजनावर आधारित एक योजनाबद्ध टेस्टसिरीज उपक्रम.

टेस्ट सिरीज कालावधी :  
 6 जुलै ते 2 नोव्हेंबर 2025
टेस्टचे स्वरूप : ऑनलाइन /ऑफलाईन
Fees - ऑनलाइन 999 /- 
          - ऑफलाइन 1499/-

टेस्टची वैशिष्ट्ये 
* प्रत्येक आठवड्याला 100 गुणांची टेस्ट 
* 17 टेस्ट (Topicwise + Comprehensive)
* टेस्टदिवशीच Live + Recorded Discussion 
* ऑफलाईनसाठी आयोगाप्रमाणेच परीक्षा हॉलमध्ये वातावरण निर्मिती. 
* सर्व टेस्टचे एकत्रित शेड्युल दिले जाईल.

टेस्ट सिरीज टीम 
1) राज्यघटना - समाधान कोकाटे सर 
2) विज्ञान - राहुल देशमुख सर 
3) भूगोल - बापू शेंडकर सर 
4) अर्थव्यवस्था व इतिहास - सना मॅडम.
5) अंकगणित व बुद्धिमत्ता - अभिजीत सर 
6) चालू घडामोडी - शुभांगी मॅडम


 

COMBINE GR.B&C MENTORSHIP 2025 प्रोग्रॅम.

Have a coupon?