राज्यसेवा मुख्य परीक्षा GS 2 (भाग 2)

Description

ह्या कोर्स मध्ये राजयसेवा मुख्य परीक्षा पेपर - 2 (भाग 2) अभ्यासक्रम पूर्ण करून घेतला जाईल.

अभ्यासक्रम.

•भारतीय प्रशासनाचा उगम.

•* जिल्हा प्रशासन

•* पक्ष आणि हितसंबंधी गट.

•*प्रशासनिक कायदा

•* निवडणूक प्रक्रिया.

•* शिक्षण पध्दती

•*वित्तीय प्रशासन

•* घटनात्मक व वैधानिक संस्था

•*सार्वजनिक सेवा

•* समाज कल्याण व सामाजिक विधी विधान

•* कृषी प्रशासन आणि ग्रामिण अर्थव्यवस्था

•* लोक प्रशासन (संकल्पना, दृष्टिकोन व सिद्धांत) सार्जनिक धोरण

•*राज्यसेवा कायदे..
 

• बॅच कालावधी 6 महिने ( बॅच घेतल्यापासून)

 • Watch Time 3 पट

राज्यसेवा मुख्य परीक्षा GS 2 (भाग 2)

Have a coupon?