अर्थनिर्भर Economics Mentorship (Combined गट क पूर्व परीक्षा 2026)

Description

📚 "अर्थनिर्भर" Economics Mentorship 

🚨 Target : Combined गट क पूर्व परीक्षा 2026 (लिपिक + तलाठी + AMVI + कर सहायक,इत्यादी)🚨

📅 Validity : परीक्षा दिनांक : 03 जानेवारी 2027 पर्यंत 

📅 Mentorship Batch सुरुवात : 24 August 2026, रेकॉर्डेड पूर्ण उपलब्ध आहे 

💡 या बॅचमध्ये काय शिकवले जाईल?

👉 अर्थशास्त्र पूर्व व मुख्य परीक्षेचा एकत्रित अभ्यास करण्याची Smart Strategy

👉 अर्थशास्त्र PYQ विश्लेषण कसे करायचे Tips?

👉 अर्थशास्त्र Short Notes कसे तयार करायचे Tips?

👉 Exam च्या अगोदर Fast Revision कशी करायची Tips?

👉 Option Elimination Tricks (MCQ सोडवण्याच्या ट्रिक्स)

👉 Time Management साठी विशेष Strategy

👉 Exam Oriented Revision – 80:20 Formula

👉 आयोगाचे Traps & Silly Mistakes टाळण्यासाठी Tips

👉 अर्थशास्त्र मधील स्वतःचे Weak Areas ओळखून काम करणे

👉 यापूर्वी exam मध्ये केलेल्या चुका कशा टाळायच्या

 

Note: ही Guidance Batch आहे. यात अर्थशास्त्र पूर्ण विषय शिकवला जाणार नाही. किंवा Syllabus टॉपिक नुसार Detailed नोट्स मिळणार नाहीत.
काही ठराविक मुद्द्यांचे lectures/नोट्स हे complementary स्वरूपात टाकले जातील.

 

📊 Target नुसार अभ्यास करून घेतला जाईल:

👉 Economics चे Daily / Weekly / Monthly Target दिले जाईल.

👉 प्रत्येक Chapter मध्ये नेमके काय वाचायचे याचे Spoon Feeding

👉 दररोज रात्री तुमचे Report Card Send करायचे

👉 Combined गट क पूर्व 2026 पर्यंत कमीत कमी 3 Revision Targets

👉 फाफट पसारा न वाचता पूर्व परीक्षा चांगल्या Margin ने पास होण्याचा Secret Formula

👉 RRP Strategy द्वारे कोणतीही Prelim पास होण्याचा कानमंत्र

👉 Target नुसार Mock Tests

👉 जवळपास 2500 MCQ सराव

👉 नियमित One-to-One Doubt Session (Call)

📌 Note:

👉 फक्त Serious विद्यार्थ्यांनी Join करावे. Timepass विद्यार्थ्यांनी जॉईन करू नये.

📞 Admission Contact:

7559221894

Join टेलिग्राम: https://t.me/MPSCEcnomicsTricks

 

 

अर्थनिर्भर Economics Mentorship (Combined गट क पूर्व परीक्षा 2026)

₹99₹99991% off
Have a coupon?

₹99